About Marathi PustakeTerms & Conditions Contact Us
 

Marathi  English

 
मान्यवरांचे मनोगत
जरुर वाचा . . . . . .
प्रकाश बाळ
यांची विशेष प्रतिक्रिया
 

 आम्ही कोण ?

   

     मराठीत असलेले खुले व अभिजात वाङ्मय लोकांना मुक्तपणे वाचता यावे, त्याचा मुक्तपणे प्रसार व्हावा या करिता आम्ही पुढाकार घेत आहोत. या योजनेत ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, किर्लोस्कर, देवल, राजवाडे, ह.ना. आपटे इत्यादिंचे साहित्य लोकांना उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

आणखी....

 
 मराठी साहित्य

 

 

त्रिवेणी म्हणी भाषेची लेणी
   सौ. सुहासिनी ताम्हनकर यांनी “त्रिवेण म्हणी भाषेची लेणी” हा मराठी म्हणींचा संग्रह www. marathipustake.org या संकेतस्थळाला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. म्हणी हे आपलं सांस्कृतिक धन आहे. ते जास्तीतजास्त लोकांपर्यत पोहोचावं यासाठी ही सर्व धडपड आहे.

                                                                       आणखी....

 महाराष्ट्र गीत
  बहुत असोत सुंदर संपन्‍न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्‍ट्र देश हा ॥ ध्रु
.
गगनभदि गिरिविण अणु नच जिथें उणें
आकांक्षांपुढति जिथें गगन ठेंगणें
अटकेवरिजेथील तुरंगिं जल पिणें
तेथ अडे काय जलाशयनदांविणें
?                
पुढे....
 
 चुकभुल द्यावी घ्यावी

 

अनेक वर्षांपूर्वीची पुस्तके संकेतस्थळावर आणायचा हा प्रयत्न. त्यावेळचे शुद्धलेखन, , व्याकरण हे आजच्यापेक्षा बरेच निराळे होते. त्यात हे काम करणार्‍यांना पुस्तके प्रकाशित करायचा अनुभव जवळपास नाही. तेव्हा काळजीपूर्वक केलेल्या कामात चुका आढळतील. या चुका लक्षात आल्यावर आम्ही त्या दुरुस्त करुच. पण तत्पूर्वी 'मिच्छामि दुक्कडम्'
जाणत्या वाचकांनी आम्हाला आमच्या चुका कळवाव्यात
, धन्यवादासह स्वीकारल्या जातील.

                                 आपली प्रतिक्रिया  । पुस्तक सुचवा ।  मदत करा

  संत साहित्य * (* आगामी साहित्य)
  मनाचे श्लोक *, तुकाराम गाथा *  
  ऐतिहासिक  
  भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास., स्त्री-पुरुष तुलन, सभासदांची बखर  
  कविता  
  महाराष्ट्रगीत, बालकवींच्या काही कविता,  केशवसुतांच्या काही कविता, महात्मा फुलेंच्या काही कविता *.  
  नाटक  
  संगीत शारदा संगीत शाकुंतल    
  सामाजिक *  
  म्हणी:विश्वकोष गावग़ाडा  *  
    .(* आगामी साहीत्य)

About Marathi PustakeTerms & Conditions Contact Us

Powered By SGK Technology Copyright © 2008 www.marathipustake.org - All Rights Reserved.